Monthly Archives: March 2022
खिचडीच्या कारणावरून युवकाचा खून
नांदेड: शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरातील विणकर कॉलनीमध्ये खिचडीच्या कारणावरून एकाचा पिता-पुत्रांनी निर्घृण खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी आरोपी पिता-पुत्रांना...
पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती
पुणे : पुणेकरांना करोना प्रतिबंघक निर्बंधांपासून मुक्ती मिळाली असली तरी पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी उद्या १ एप्रिलपासून पुण्यात हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी...
कोळसा तुटवड्यामुळे वीजसंकट?
मुंबई : महानिर्मितीच्या प्रकल्पांत सध्या कोळसा टंचाई निर्माण झाल्याने राज्यातील घरगुती वीज वापराच्या ई, एफ, जी, जी-१, जी-२ या पाच ग्रुपमधील फीडरवर अर्धा ते...
नागपूरचे वकील उकेंना अटक
नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे नागपूरचे वकिल सतीश उके यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे....
एसटी कर्मचा-यांवर आता बडतर्फीची कारवाई होणार
मुंबई : एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लवकरच एसटी महामंडळात मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात...
आयएएस अधिका-यांना समाजसेवेची शिक्षा
नवी दिल्ली : आंध्र प्रदेश हायकोर्टाने आज आठ आयएएस अधिका-यांना शिक्षा सुनावली. या अधिका-यांच्या विरोधात कोर्टाची अवमानना करण्याचा आरोप होता. त्याबद्दल या अधिका-यांना दोषी...
झाकीर नाईकच्या संघटनेवर बंदी
नवी दिल्ली : वादग्रस्त इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईकच्या संघटनेवर भारत सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) असे त्याच्या संघटनेचे नाव...
शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीत जाणार
सांगली : पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी...
पोलिसांनी ओलांडली क्रौर्याची परिसीमा?
ठाणे : मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तरुणाला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली. ठाण्यात तरुणाचे कपडे उतरवल्यानंतर क्रिकेटच्या स्टंपवर तेल लावून बसवले. तसेच लघवी...
बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार?
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवल्याने बिहारच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नितीश यांची इच्छा पूर्ण...