22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Home 2022 April

Monthly Archives: April 2022

आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्राची एक्स दर्जाची सुरक्षा

मुंबई : भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्र सरकारची दर्जाची सुरक्षा देण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच...

सकस आहारासोबत आईने लेकरांना चांगले विचारही द्यावे

अहमदपूर : प्रतिनिधी प्रत्येक घरातील आईने आपल्या पाल्याला सकस आहारा सोबत चांगले विचार ही द्यावे म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत आप्पाराव कुलकर्णी यांनी...

जिल्हा बँकेच्या औसा, किल्लारी शाखेला दिल्या अचानक भेटी

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा तालुक्यात औसा, किल्लारी शाखेला अचानक...

नवोदयची प्रवेश पुर्व परिक्षा शांततेत

रेणापूर : प्रतिनिधी जवाहर नवोदय विद्यालयांची प्रवेश पुर्व परिक्षा शनिवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी आकरा ते दिड या दरम्यान तालुक्यातील दोन सेंटरवर शांततेत घेण्यात...

राजेश कुंटेंनी राहुल गांधींना पाठवली १५०० रुपयांची मनीऑर्डर

ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राजेश कुंटे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १५०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. भिवंडी न्यायालयाने राहुल गांधी यांना...

हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रामधून शुद्ध पाण्याचाच पुरवठा

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर पाणी पुरवठा योजना आजपासून पाण्याचे रोटेशन पूर्वीप्रमाणेच सुरु झाले असून पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. ज्या भागात अगोदर पिवळसर पाण्याचा...

राजस्थानची १५८ धावांपर्यंत मजल

मुंबई : जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १५९ धावांचे आव्हान असेल. मुंबईचा...

राणा दाम्पत्याचा मुक्काम जेलमध्येच

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राणांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज...

प्रसंगावधानामुळे दोन मंत्र्यांचा जीव वाचला

बंगळुरु : कर्नाटकातील वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे दोन मंत्र्यांचा जीव वाचला. येथील एचएएल विमानतळावर ही घटना घडली. तांत्रिक दोष निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर न उडवता तिथेच थांबून...

बोगस बियाण्यात दुकानदार, कंपनी मालकही तुरुंगात

मुंबई : बोगस खते आणि बियाणे देवून शेतक-यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु यापुढे अशा गोष्टींना आळा बसणार आहे. कारण यापुढे...