22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Home 2022 May

Monthly Archives: May 2022

चिमुकल्या बालीकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

माळाकोळी : लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील सात वर्षाच्या अल्पवयीन बालीकेवर गावातील ३५ वर्षाच्या तरुणाने बळजबरी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देऊळगाव येथे २९ मे रोजी सायंकाळी...

उस्मानाबादेत शेतरस्ता खुला करून देणार्‍या पथकावर हल्ला

उस्मानाबाद : तहसीलदारांनी शेतरस्ता खुला करून देण्याचा न्यायनिर्णय दिला होता. तहसीलदारांच्या आदेशावरून उस्मानाबाद तालुक्यातील वरुडा येथे 30 मे रोजी शेतरस्ता खुला करून देण्यासाठी गेलेल्या...

उस्मानाबादेत महिला डॉक्टरला दोघांनी धमकावले

उस्मानाबाद : शहरातील शासकीय रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकार्‍याला लातूर येथील दोघांनी धमकी दिल्याची घटना 30 मे रोजी घडली आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात उस्मानाबाद...

जीपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार

उस्मानाबाद : जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण ठार झाले. हा अपघात उमरगा येथील पर्यायी रस्त्यावर घडला. सुधाकर बिराजदार यांनी 18 मे रोजी उमरगा येथील...

आझमगडमधून डिंपल यादव यांना उमेदवारी?

आझमगड : उत्तर प्रदेशातून लोकसभा पोटनिवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. आझमगड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी डिंपल यादव यांना समाजवादी पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे....

मनपाची ‘हर घर दस्तक-२’ मोहीम

लातूर : प्रतिनिधी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण १०० पूर्ण करण्यासाठी विशेषत: १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे व १५ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे...

शहरातील सर्व फेरीवाल्यांनी ओळखपत्र तातडीने हस्तगत करावे

लातूर : प्रतिनिधी शहरातील सर्व फे रीवाल्यानी ओळखपत्र तातडीने हस्तगत करावेत, अन्यथा त्यांचे साहित्य जप्त केले जातील, अशा ईशारा लातूर शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी १ कोटी १३ लाखांचा दंड वसुल

निलंगा : प्रतिनिधी निलंगा तहसील कार्यालयाने अवैध वाळू वाहतूक व उत्खनन प्रकरणी सन २०१९-२०२० ते २०२१-२०२२ या कालावधीत १ कोटी १३ लाख ४९ हजार ४०...

सहआयुक्त सतीश शिवणे यांना निरोप

लातूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परीषद प्रशासनाचे सहआयुक्त सतीश शिवणे यांची उस्मानाबाद येथे बदली झाल्यामुळे त्यांना सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी...

सम्यक समाज संघ देशभरात ७५ संविधान सन्मान परिषदा घेणार

लातूर : आज देशात धर्माधर्मात जाती-जातीत द्वेषभावना जाणीवपूर्वक पसरवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात अशांतता भीतीचे वातावरण दिसून येत आहे. तसेच आज संपूर्ण देश...