Monthly Archives: July 2022
शंखी गोगलगाई प्रादुर्भावाची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
लातूर : शंखी गोगलगाईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत त्याच्या प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार...
निसर्गाची अतिवृष्ट्टी तर प्रशासनाकडून वक्रदृष्टी
चाकूर : उन्हाळ्यात जीवाची लाही लाही सहन करीत पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा खरिपाच्या पेरणीला सज्ज झाला असतानाच यंदा पाऊसच उशिरा झाल्यामुळे पेरणीला बिलंब...
शेतक-यांना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
औसा :नैसर्गिक आपत्तीमुळे (एनडीआरएफ) अंतर्गत मदतीसाठी नुकसानीच्या घटकांमध्ये शंखी गोगलगायींचा समावेश करून पंचनामे व मदतीसाठी परिपत्रक काढण्याची मागणी शासनाकडे करणार असून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान...
औराद शहाजानीसह परिसरात अतिवृष्टी
निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील औरादासह परिसरातील गावात दि ३० जुलै रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीचा परिसरातील शिवारातील अनेक गावांना तडाखा बसला असून शेकडो हेक्टरवरील...
उस्मानाबादेत तोतया पोलिसांकडून वृद्धाला गंडा
उस्मानाबाद : पोलिस असल्याची थाप मारून एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची चैन व अंगठी हातचलाखी करून लंपास केली. ही घटना ३० जुलै रोजी...
जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांत ६३.३८ टक्के उपयुक्त पाणी
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ८०२.१३ मि. मी. एवढी आहे. पावसाळ्याच्या दोनच महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्मा म्हणजेच ५६.४४ टक्के पाऊस पडला...
क्रांतीदिनापासून स्वातंत्र्यदिनापर्यंत मुस्लिम समाज साजरा करणार जश्न-ए-आजादी
लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीदिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत मुस्लिम समाजाच्या वतीने जश्न-ए-आजादी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय येथील पत्रकार भवन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात...
अंध पती-पत्नीवर हल्ला
अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे अक्षरश: अंगावर शहारे आणणारी घटना घडली. डोळ््याने आंधळे असलेल्या पती-पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात...
मंत्रिमंडळाची प्रतीक्षा
राज्यात सरकार स्थापन होऊन महिना झाला मात्र मंत्रिमंडळाचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असावी...
अनेक ठिकाणी मुसळधार?
नवी दिल्ली : काही राज्यात पावसाची उघडीप सुरू असून काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह काही भागांत जुलैमध्ये...