23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमनोरंजनपिंक मिनी स्कर्टमध्ये मलायकाची घायाळ अदा

पिंक मिनी स्कर्टमध्ये मलायकाची घायाळ अदा

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या हॉट लूकने अनेकदा चाहत्यांना घायाळ करताना दिसते. वयाच्या ४० व्या वर्षीही ती सौंदर्याच्या बाबतीत नवनवीन अभिनेत्रींशी स्पर्धा करते.

त्याच वेळी, ती इंडस्ट्रीमध्ये तिच्या बोल्ड अभिनयासाठी देखील प्रसिद्ध आहे. वर्कआऊट करताना अभिनेत्री अनेकदा पापाराझी कॅमे-यात कैद होते आणि सोशल मीडियावर व्हायरल होते. अलीकडेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत ज्यात तिने गुलाबी रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे.

मलायका या शॉर्ट मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये परफेक्ट दिसत आहे. इंडस्ट्रीतील फिट आणि परफेक्ट फिगर अभिनेत्रीमध्ये मलायकाचे नाव आघाडीवर आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या