23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमनोरंजनबिपाशा होणार आई !

बिपाशा होणार आई !

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडमधून आणखी एक गुड न्यूज आहे. होय, बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री बिपाशा बासू प्रेग्नंट आहे.

काही मिनिटांपूर्वी बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही गोड बातमी शेअर केली. बिपाशा व तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. आज या जोडप्याने याबाबतची अधिकृत घोषणा केली.

बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात बिपाशाचा बेबी बम्प स्पष्ट दिसतोय. या फोटोंसोबत बिपाशाने सुंदर पोस्टही शेअर केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या