22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमनोरंजनमलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज

मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज

एकमत ऑनलाईन

मुंबई : मलायका अरोराने वयाच्या ४८ व्या वर्षीही स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा मलायकाचा लेटेस्ट लूक व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ब-याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, परंतु असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

मलायका तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अशा परिस्थितीत तिची फॅन फॉलोईंगही झपाट्याने वाढत आहे. मलायकाचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिच्या प्रत्येक स्टाईलचे वेडे आहेत.

मलायका इन्स्टाग्रामवर दररोज तिचा नवनवीन लूक शेअर करत असते. ताज्या फोटोमध्ये मलायकाने पिवळा चमकदार फ्रंट कट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या डीप नेक ड्रेसमध्ये मलायका नेहमीच खूप बोल्ड दिसते. लूक पूर्ण करण्यासाठी, तिने हेवी मेकअप केला आहे आणि तिचे केस हाय पोनीटेलमध्ये बांधले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या