24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन ए. आर. रेहमान यांना मातृशोक

ए. आर. रेहमान यांना मातृशोक

एकमत ऑनलाईन

चेन्नई : भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव असणा-या ए. आर. रेहमान यांची आई करीना बेगम यांचे निधन झाले. सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी ट्विटरवर आईचा फोटो पोस्ट करत निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

दिग्दर्शक मोहन राजा, निर्माते डॉ. धनंजयन, गायिका हर्षदीप कौर, श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर यांसारख्या कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. वडील व संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचे संगोपन केले. वडिलांच्या निधनाच्या वेळी रेहमान फक्त नऊ वर्षांचे होते. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असे रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते़

म्हणून नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या