22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन गोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं.....

गोड छकुलीचा एक व्हिडिओ : कोरोना संपल्यावर फिरायला जायचयं…..

एकमत ऑनलाईन

मुंबई : सिने अभिनेते, नाट्य कलावंत आणि कॉमेडी स्टार अंशुमन विचारे याच्याप्रमाणेच तिची छान आणि गोड मुलगी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारणही तसेच आहे. या गोड छकुलीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. काही व्हिडिओत ती दिसत आहे तर काही व्हिडिओत ती तिच्या बाबांसोबत दिसते आहे.

आईचा आवाज मात्र बॅकग्राऊंडला आहे. आई या मुलीला काही प्रश्न विचारत असून या निरागस मुलीने असे सांगितले आहे की, आपण सर्व कोरोना संपला की बाहेर फिरायला जाऊ…आईस्क्रिम खाऊ…तीची ही मागणी खरोखरीच निरागस असून संपूर्ण भारतीयांना असेच बाहेर फिरायला आवडते…लवकरच कोरोना मुक्ती होऊन, तो दिवस निश्चितच यावा अशीच तमाम देशवासियांची इच्छा आहे.

Read More  ऐ अल्लाह, कोरोनापासून मुक्ती दे !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या