27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home मनोरंजन अभिषेक बच्चनला मिळाला डिस्चार्ज

अभिषेक बच्चनला मिळाला डिस्चार्ज

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने आज त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अभिषेक बच्चनने ट्विट करून ही माहिती दिली.

मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती देताना चाहत्यांचे आभारही मानले. एक वचन हे एक वचनच असते.

आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मी तुम्हा सगळ्यांंना सांगितले होते की, मी कोरोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझी आणि माझ्या कुटुंबीयांच्या केलेल्या काळजीबद्दल मनापासून धन्यवाद, असे अभिषेक म्हणाला. आता बच्चन कुटुंबीय या संकटातून बाहेर पडले आहेत.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

पावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली,...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

आणखीन बातम्या

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

भावुक पोस्ट : आमच्या सर्वांची ‘माँ’ , आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या-सुबोध भावे

मुंबई : सोनी मराठी चॅनेलवर नुकत्याच सुरु झालेल्या 'आई माझी काळुबाई' या मालिकेतील कलाकारांना कोरोनाचा विळखा बसला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती अचानक...

अभिनेत्री आशालता यांच्या निधनाने अष्टपैलू, गुणी कलाकार गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 22 : मराठी  चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांच्या निधनाने अष्टपैलू आणि गुणी कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री आशालता...

‘झुंड’ सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने आणली स्थगिती

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ यांचा आगामी सिनेमा 'झुंड'बद्दल एक निराशाजनक बातमी आहे.नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा 'झुंड' सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने...

या कारणामुळे जॉन अब्राहम ट्रोल : ‘सत्यमेव जयते 2’ चे पोस्टर प्रदर्शित; पोस्टरवर टीका

मुंबई : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता देशभरातील सर्वच सेवा सुरु झाल्या आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडमधील विविध चित्रपटांचं चित्रीकरण सुरू झाले आहे. अभिनेता जॉन अब्राहमच्यासत्यमेव जयतेया...

सुशांत केस तेव्हा मागे पडली जेव्हा कंगनाने पोलीस आणि सरकारला टार्गेट केलं -रेणुका शहाणे

मुंबई । सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी यावर आपापली मते मांडत आहेत अभिनेत्री रेणुका शहाणे सुद्धा या मुद्द्यावरून सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त...

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

सातारा : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज सकाळी सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. कोरोनाची...

‘संपूर्ण महाराष्ट्र ढासळतोय, सरकार माझ्याशी वाद घालण्यात मग्न-कंगना राणौत

मुंबई (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या अभिनेत्री कंगना राणौत हिने पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. भिवंडीतील दुर्घटना...

अभिनेत्री आशालता यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई : सातारा येथील फलटण तालुक्यात माझी आई काळूबाई या मालिकेचे शुटिंग सुरू होते. या दरम्यान काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या मालिकेत...

सुशांतच्या शरीरात आढळले केमिकल; व्हिसेरा रिपोर्ट अखेर समोर आला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला तीन महिने उलटून गेल्यानंतरही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा असणारा व्हिसेरा...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...