22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनअरमान कोहलीला जामीन

अरमान कोहलीला जामीन

एकमत ऑनलाईन

मुंबई : अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस ७ मध्ये दिसलेला अभिनेता अरमान कोहलीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. १ वर्षापूर्वी अरमानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती.

तेव्हापासून अरमान तुरुंगात होता.काही चित्रपटांत काम केलेला आणि बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता अरमानला ड्रग्ज प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या