17.4 C
Latur
Monday, January 25, 2021
Home मनोरंजन चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

एकमत ऑनलाईन

मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्या पाठोपाठ सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्यापैकी आता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचाही कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती अमिताभ बच्चनने ट्विटरवरून दिली आहे.

अमिताभ बच्चनने ट्विटर यांनी ट्विट केले आहे की, ‘आमची चिमुकलीला आणि सुनबाईंना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. देवा तुझी कृपा आहे’, असं ट्विट बिग बींनी केलं आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या