24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमनोरंजनअभिनेता सोहेल आणि अरबाज खानविरोधात गुन्हा

अभिनेता सोहेल आणि अरबाज खानविरोधात गुन्हा

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेता सोहेल खान, अभिनेता अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे़ २५ डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून थेट घर गाठल्याने त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

अखेर त्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ अभिनेता सोहेल खान, अभिनेता अरबाज खान, निर्वाण खान २५ डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून थेट घर गाठल्याने त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. अखेर त्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

२५ डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी ताज लँडमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यांनी २६ तारखेला या रुम रद्द करून त्यांनी थेट घर गाठले, त्यामुळे पालिकेने साथ नियंत्रण प्रतिबंधक कायद्यात अंतर्गत पोलिसात तक्रार केली. त्या तक्रारीवरूनच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचे जिल्हाभरातून कौतूक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या