24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमनोरंजनदीपिका पदुकोनची प्रकृती बिघडली

दीपिका पदुकोनची प्रकृती बिघडली

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : देशातील अवघ्या तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजविणा-या अभिनेत्री दीपिका पदुकोनची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर तिला तात्काळ हैदराबाद स्थित एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दीपिका रामोजी फिल्मसिटीमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्ट के चित्रपटाची शूटिंग करत होती. त्यावेळी तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला अस्वस्थ वाटत होते. दीपिकाची तब्येत बिघडल्यानंतर तिला कामिनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या