24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home मनोरंजन बाईंच्या डोक्यावर अपघात झाला की काय? , कंगनाच्या मुंबई प्रेमावर...

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला की काय? , कंगनाच्या मुंबई प्रेमावर ऊर्मिला यांचे उत्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणा-या अभिनेत्री कंगना राणावतचे मुंबई प्रेम अचानकपणे उफाळून आले आहे. माझी प्रेमळ मुंबई असा उल्लेख तिने केला आहे. चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत मुंबईत परतली आहे. आज ती मुंबादेवी आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली. यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि नाकात नथ अशा मराठमोळ्या रूपात ती दिसली.

माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे मला किती शत्रूंचा सामना करावा लागला. मी आज मुंबादेवी आणि श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. मला खूप प्रेम मिळालं. आता मला सुरक्षित वाटते आहे , असे ट्विट कंगनाने केले आहे.

माझ्या लाडक्या मुंबईसाठी उभे राहिल्यामुळे कंगनाचं हेच वाक्य पकडून ऊर्मिला यांनी कंगनाला टोला लगावला आहे. ऊर्मिला यांनी कंगनाने मुंबईबाबत केलेल्या ट्वीटवर ही प्रतिक्रिया दिली आहे.

तिस-या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का? रहाणेने दिले संकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या