24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमनोरंजनदिव्यांका त्रिपाठीचा ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभाग नाही

दिव्यांका त्रिपाठीचा ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभाग नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरील टॅलेंटेड अभिनेत्री आहे. चाहते तिच्याकडे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतात. ती गेल्या वर्षी ‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये सहभागी झाली होती आणि या शोची फर्स्ट रनर अप ठरली होती.

‘बिग बॉस १६’ च्या लाँचिंगची बातमी समोर आल्यापासून दिव्यांका त्रिपाठी देखील या शोचा एक भाग असणार असल्याच्या बातम्या येत होत्या. दिव्यांकाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. ती या शोचा भाग होणार नाही, अशी माहिती तिने दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या