22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमनोरंजनखुपच हडकुळी वाटतेय...; अभिनेत्री मानुषी छिल्लर होतेय ट्रोल

खुपच हडकुळी वाटतेय…; अभिनेत्री मानुषी छिल्लर होतेय ट्रोल

एकमत ऑनलाईन

मुंबई : २०१७ ला मिस वर्ल्ड जिंकलेली मानुषी छिल्लर कायम चर्चेत असते. मानुषीने अक्षय कुमारसोबत ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले . मात्र मानुषीचा पहिला चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिवर पडला.

यामध्ये अभिनेत्री मानुषी छिल्लरचा एक लेटेस्ट फोटो समोर आला आहे. यामध्ये मानुषीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यामध्ये मानुषीने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. यावेळी ती कॅमे-या समोर पोझ देताना दिसली.
अनेकांनी तिला खायला मिळत नसल्याचे म्हटले.सुंदर दिसतेय पण खुपच हडकुळी वाटतेय असं काहींनी म्हटलं आहे.

यावेळी मानुषी बॉडी शमिंगचा शिकार झालेली पहायला मिळाली. अनेकांनी तिला बॉडीवरुन ट्रोल केलं. मानुषीचा हा एअपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ब्युटी विथ ब्रेन असलेल्या मानुषीला बॉलिवूडच्याही ब-याच ऑफर्स यायला लागल्यात. नुकतेच मानुषीने तिसरा सिनेमा साईन केल्याचं समोर आले आहे. मानुषीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरुनही तिला मोठ्या प्रोजेक्टसाठी ऑफर येत आहेत. मानुषीने विकी कौशलसोबत आणखी एक चित्रपट साईन केल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या