23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजनसिनेनिर्माता दास अटकेत

सिनेनिर्माता दास अटकेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : सिनेनिर्माता अविनाश दासला अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील मढ आयलंडमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अविनाशने नुकतेच गृहमंत्री अमित शाह यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

या फोटोत अमित शाह आयएएस अधिकारी पूजा सिंघलसोबत दिसून आले होते. त्यामुळेच अहमदाबाद येथे गुन्हा दाखल केला होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या