मुंबई : देशाचे लोकप्रिय कॉमेडियन स्टार अभिनेता जॉनी भाई …. जॉनी लिव्हर, यांनी कोरोनरवर एक व्हिडिओ तयार केला आहे … आम्ही हिंदुस्थानी …. जेव्हा जेव्हा देशावर संकट येते तेव्हा भारतातील आठरापगड जाती, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद न करता आपण आपल्या तमाम तक्रारी विसरून देशासाठी एक होतो ….
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जॉनी लिव्हरचे योगदान कायम लक्षात राहील …. पण कोरोनाला जाण्यासाठी, कोरोनाला गाडण्यासाठी सर्वांनीच एकत्र सर्व नियम पाळले तेव्हा ते योग्य होईल … मास्क घाला … सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स वापरा…. असा संदेश त्यांनी या व्हिडिओच्या माध्यातून जनतेला दिला आहे. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे.
Read More भूमिपूजनाआधी राम जन्मभूमीचे पुजारी, 16 पोलीस कोरोना पॉजिटिव्ह