27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home मनोरंजन एकता कपुरच्या विरोधात आ.गुट्टे यांची तक्रार

एकता कपुरच्या विरोधात आ.गुट्टे यांची तक्रार

एकमत ऑनलाईन

पालम : बालाजी टेलीफील्मच्या माध्यमातून विविध मालिका, वेब सिरीज तयार करुन गृहिणींना आपल्याशी खिळवून ठेवणा‍र्या एकता कपूरनं यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वस्तीगृहाला नामोल्लेख करणा-या अभिनेत्री च्या विरोधात कारवाई करत माफी मागण्याचे आ. गुट्टे यांनी आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन अभिनेत्री कपूर यांनी माफी मागितल्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसपूर्वी व्हर्जीन भास्कर ही वेब सिरीज तयार केली होती. या वेबसिरीजध्ये दाखविण्यात आलेल्या एका इमारतीवर अवघ्या महाराष्ट्राच दैवत असलेल्या पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर मुलींचं वस्तीगृह असं नामकरण करण्यात आलेलं दाखविण्यात आल होत वास्तविक या वेब सिरीजमध्ये राजामाता आहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा संदर्भ देवून एकता कपूर आणि बालाजी टेलीफील्मच्या वतीनं आहिल्यादेवी होळकर यांचा घोर अपमान केलाय त्याच बरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचलीय.

या बाबत गंगाखेड विधानसभा मतदारसघाचे आ. डाँ. रत्नाकर गुट्टे यांनी एकता कपूर अणि बालाजी टेलीफील्म यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा आशयाची फिर्याद अंबोली पोलीसात दिली होती. त्याच बरोबर बालाजी टेलीफील्मनं संपूर्ण महाराष्ट्राची जाहिर माफी मागावी अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला होता. त्यावरुन बालाजी टेलीफील्मच्या वतीनं एकता कपूर यांनी जाहिर माफी मागितली आहे. आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे सर्व समाजाच्या वतीने अभिनंदन केले जात आहे

अकलूज मध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यु

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

अमिताभ बच्चन-डॉन दाऊद : अभिषेक बच्चनने सांगितले या फोटोमागचे सत्य

मुंबई  : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे. या फोटोत बिग बी एका व्यक्तीसोबत हात...

ड्रग्ज कनेक्शन : बॉलिवूडची प्रतिमा पुन्हा एकदा खराब झाली -लेखक जावेद अख्तर

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपाटिजमवर मोठा वाद सुरू आहे. आतले आणि बाहेरचे असा वाद सुरू झाल्याने बॉलिवूडमध्ये दोन गट...

मान्यताने लिहिली भावूक पोस्ट; इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फॉमिली फोटो शेअर

संजय दत्त सध्या फुफ्फुसांच्या कर्करोगावर उपचार घेतो आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. सध्या संजय दत्त पत्नी मान्यता दत्तसोबत दुबईमध्ये आहे....

सुशांत सिंगचा आज येईल व्हिसेरा रिपोर्ट; विष प्राशन केले की आत्महत्या केली अहवालात स्पष्ट होईल

मुंबई : सुशांत सिंगचा व्हिसेरा रिपोर्ट शुक्रवारी येणार आहे. फॉरेन्सिक तज्ञांची टीम आज हे अहवाल एम्सच्या डॉक्टरांसमोर मांडणार आहे. हा अहवाल वैद्यकीय मंडळाच्या बैठकीत...

लोक घराणेशाही या संकल्पनेला घेऊन गोधळात आहे-जावेद अख्तर

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला...

कंगना आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यात ‘युद्ध’ पेटलंय

मुंबई : कंगना आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यात 'युद्ध' पेटलंय. कंगनाच्या एका ट्विटला अनुरागने उत्तर दिलं आणि ट्विटर वॉर सुरू झालं. कंगनाने ट्विट केलं...

सुशांत सिंग प्रकरण :  केजे ने चौकशीत केला ऐकूण 150 नावांचा खुलासा

मुंबई : सुशांत सिंग प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही दिवसांपूर्वी करमजीत सिंग आनंद उर्फ ​​K J ला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार...

लज्जास्पद आहे कंगना रनौत -महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर

मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या महिला लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी कंगना रनौत-उर्मिला मातोंडकर वादावर भाष्य केले आहे. कंगनाचा धिक्कार करत उर्मिला यांचा अभिमान...

उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित-कंगना रनौत

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती 'सॉफ्ट पॉर्नस्टार' असल्याची हीन भाषेतील टीका अभिनेत्री कंगना रनौत हिने केली आहे....

मुंबई .. यह शहर तक़दीरें बदलता है- सोनू सूद

मुंबई : सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव राहतो. त्याने नुकतंच एक असं ट्विट केलंय ज्यावरून अंदाज लावला जातोय की, त्याने नाव घेतला कंगनाला...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...