18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeमनोरंजनराहुल-अथिया शुभमंगल

राहुल-अथिया शुभमंगल

एकमत ऑनलाईन

खंडाळा : अथिया आणि के. एल. राहुलच्या लग्नाची बॉलिवूडपासून क्रिकेट इंडस्ट्रीपर्यंत सर्वांनाच प्रतीक्षा होती. या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अथिया आणि राहुल अखेर लग्नबंधनात अडकले. २३ जानेवारी रोजी खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या बंगल्यावर या दोघांचे लग्न झाले आहे.

यासह सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टी के.एल. राहुलची वधू झाली आहे. अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी यांनी पेस्टल गुलाबी रंगाचे धोतर आणि कुर्ता घातल्याचे दिसून आले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या