31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeमनोरंजनराणू मंडल पुन्हा प्रकाशात?

राणू मंडल पुन्हा प्रकाशात?

एकमत ऑनलाईन

मुंबई : राणू मंडल यांंना ओळखता का?, असे विचारलं तर अनेकांच्या तोडातून एकच उत्तर येईल ते म्हणजे त्या गाणी गाणा-या ना? होय त्याच गाणे गाऊन रातोरात स्टार झालेल्या रानू मंडलला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, यानंतर त्यांच्या काही वागणुकीमुळे पुढे त्यांना काम मिळेनासे झाले होते.

मात्र आता त्या एका बायोपिकमध्ये गाणे म्हणणार असल्याचे समजते आहे़ लॉकडाऊनचा फटका त्यांनाही बसला आहे. रामायणातील ‘सीता’ अर्थात अभिनेत्री दीपिका चिखलिया धावून आली आहे. लॉकडाऊन काळात हालाखीची परिस्थिती ओढवलेल्या रानू मंडल यांना दीपिकाने त्यांच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे

सरोजिनी नायडू यांचा बायोपिक ‘सरोजिनी’मध्ये त्या मुख्य भूमिकेत असलेली दीपिका चिखलिया. दीपिका चिखलियाच्या या चित्रपटामुळे सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल यांना पून्हा संधी मिळणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020; छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45 अर्ज वैध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या