22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनसोनम कपूरने कुटुंबियांसोबत मुंबईत साजरा केला ३५ वा वाढदिवस

सोनम कपूरने कुटुंबियांसोबत मुंबईत साजरा केला ३५ वा वाढदिवस

एकमत ऑनलाईन

बॉलिवूडची फॅशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूरचा आज ३५ वा वाढदिवस. वाढदिवसाच्या एक दिवसआधी सोनम ८ जूून रोजी दिल्लीहून मुंबईला आली. रात्रीच कुटुंबियांसोबत तिने वाढदिवस जल्लोषात साजरा केल्याचं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पाहायला मिळालं. बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक इनसाईड फोटो चाहत्यांसाठी सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

सोनम कपूर लॉकडाऊनचे तब्बल दोन महिने दिल्लीत पती आनंद अहुजा यांच्यासोबत सासरी होती. ब-याच काळानंतर मुंबईत माहेरी परतल्याचा आनंद या वाढदिवाच्या सेलिब्रेशनमध्ये द्विगुणीत झाल्याचं तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होतं.

Read More  नोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच -जिल्हाधिकारी शेखर सिंग

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या