20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home मनोरंजन 'झुंड' सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने आणली स्थगिती

‘झुंड’ सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने आणली स्थगिती

एकमत ऑनलाईन

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे.नागराज मंजुळे यांचा पहिला हिंदी सिनेमा ‘झुंड’ सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार देश-विदेश किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही. फुटबॉलपटू अखिलेश पॉल यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याचे हक्क नंदी कुमार यांनी विकत घेतले होते.

झुंडमधून विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित सिनेमात ही कथा दाखवण्यात आल्यामुळे कॉपीराईट हक्काचा भंग झाल्याची तक्रार नंदी कुमार यांनी दाखल केली होती. कॉपीराईट उल्लंघन केल्यामुळे सिनेमावर तेलंगणा उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. ‘झुंड’च्या निर्मात्यांनी माझी फसवणूक केली. माझ्यावर दबाव आणला, असा आरोपही नंदी कुमार यांनी केला होता.

सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी ‘झुंड’ हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. शूटिंग दरम्यानच अमिताभ यांनी सिनेमाकडे पाठ फिरवली होती. केवळ आमिर खानच्या सांगण्यावरून अमिताभ बच्चन यांनी सिनेमात काम करण्यास तयार झाले होते. ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

या सिनेमाच्या शूटिंगवेळी अनेक अडचणी आल्या. सतत शूटिंगच्या तारखांमध्ये बदल होत होता यामुळे अमिताभ यांचे कामाचे शेड्युअलही बिघडत होते. त्यामुळे अमिताभ यांनी हा सिनेमा करणार नसल्याचे नागराज मंजुळेला कळवले होते. निर्मात्यांकडून घेतलेले मानधनही अमिताभ यांनी परत केले होते. अमिताभ यांना परत सिनेमात आणण्यासाठी आमिर खानला मध्यस्ती करावी लागली होती.

झुंड सिनेमा 8 मे रोजी रिलीज होणार होता. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी सिनेमा असल्यामुळे चाहतेही सिनेमाची आतुरतेने वट पाहात होते. मात्र वादाच्या भोव-यात अडकलेला ‘झुंड’ पाहण्यासाठी रसिकांना आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की.

पांगरीचे सपोनि व तहसीलदार यांच्याविरुद्ध आंदोलनकर्त्यांत संताप

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

भारती आणि हर्षला न्यायालयीन कोठडी

मुंबई : कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांसमोरही जामीनासाठी अर्ज...

कंगनाला पुन्हा मुंबई पोलिसांचा समन्स

मुंबई : मुंबईच्या बांद्र्याच्या महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशानंतर या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांनी बुधवार दि़ १८ नोव्हेंबर रोजी या दोघींना...

अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

कोलकाता : नामवंत बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे कोलकातामधील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. सौमित्र चॅटर्जी यांचे वय ८५ वर्ष होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर...

आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते

मुंबई : दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसह बॉलिवुड कलाकारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. बॉलिवूडकर या निमित्ताने आपले फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत....

सदोष चाचणी किटमुळे कोरोना : चिरंजिवी

हैदराबाद : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजिवी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली होती. आता चिरंजिवी यांची कोरोना...

लग्नासाठी सलमानने जुही चावलाच्या वडिलांकडे मागितला होता हात

मुंबई : अभिनेत्री जुही चावला ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये फार क्वचित काम करत आहे. बॉलिवूडमधील करिअर शिखरावर असताना तिने १९९५ मध्ये व्यावसायिक जय...

राणू मंडल पुन्हा प्रकाशात?

मुंबई : राणू मंडल यांंना ओळखता का?, असे विचारलं तर अनेकांच्या तोडातून एकच उत्तर येईल ते म्हणजे त्या गाणी गाणा-या ना? होय त्याच गाणे...

चित्रपटातील रेप सीन पाहून आईने घराबाहेर काढले होते

मुंबई : रंजीत हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु प्रामुख्याने...

आसिफ बसरा यांची आत्महत्या

धर्मशाळा : मनोरंजन विश्­वासाठी यंदाचे वर्ष सर्वाधिक धक्कादायक असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केल्याने बॉलीवूडला पुन्हा एकदा हादरा...

संजय दत्त अ‍ॅक्शनसाठी सज्ज

मुंबई : बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तने कर्करोगावर मात केली आहे. पण त्याच्या फिटनेसबाबत बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सांगितले गेले होते...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...