26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमनोरंजनअमिषा पटेलला वॉरंट

अमिषा पटेलला वॉरंट

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात मुरादाबादच्या एसीजेएम-५ च्या कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. कोर्टाच्या सुनावणीवेळी उपस्थित न राहिल्याने अमिषाच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला.

अमिषा पटेलला आता २० जुलै रोजी होणा-या सुनावणीला कोर्टात हजर राहावे लागणार आहे. अमिषा पटेल आणि सहका-यांवर ११ लाख रुपये घेऊन कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचा आरोप आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या