जिंतूर : सेलू शहरासह तालुक्यातील मौजे करडगाव, मौजे राजा तसेच जिंतूूर तालुक्यातील चिंचोली काळे येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश नागरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यामध्ये सेलू शहरातील रहीम, माजी नगरसेवक यांचे सहकारी अब्दुल हफिस, अब्दुल जब्बार, मारुती सुरवसे, शोएब सय्यद, नादर खान, आरेफ सय्यद, जबी खान,आरेफ सय्यद, जफर हुसेन, मोहसीन खान, हसन खान,सय्यद कलीम, मुदसिर हुसेन, अरबाज खान, वजीर भाई, अब्दुल रहमान, शोएब पठाण, शेख शफी, मोहित शेख, आमिर खान, साजिद गफार, अब्दुल नफिस, सय्यद इमरान, शेख बबलू शेख, अमीर तजीन खान, फरखान बागवान, आमिर खान, अलीम खान, राजू पठाण, नवीन पठाण, अफसर बेग, अझहर शेख, हाफिस गुत्तेदार, कालुभाई कुरेशी, इस्माईल भाई, अरमान शेख यांच्यासह करडगाव ता. सेलू येथील बाबासाहेब सावंत, विष्णू देवकते, राजा ता. सेलू येथील रामचंद्र दळवी रावसाहेब गिनगिने, अशोक बहिरट व चिंचोली काळे ता. जिंतूर येथील आश्रोबा शेवाळे, विश्वनाथ मोरे, ताराचंद्र मोरे, सिद्धार्थ मोरे, लक्ष्मण मोरे, पंढरी घोगरे, कोंडीराम शेवाळे, अर्जुन मोरे, काकासाहेब मोरे, गंगाधर मोरे, बबन घोगरे, गजानन गायकवाड, शेषराव गायकवाड, पांडुरंग गायकवाड, लिंबाजी पिसाळ, शिवाजी काळे भगवान घोगरे नारायण पिसाळ, नितीन मोरे, रामभाऊ आव्हाड, विठ्ठल कोरडे, विलास काळे, दत्तराव मोरे, नामदेव शेवाळे, बालाजी घोगरे, देविदास मोरे, दादाराव मोरे, अशोक मोरे, राजू काळे, रामेश्वर कोरडे, अंकुश मोरे, प्रल्हाद गायकवाड, बालाजी मोरे या सर्वांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश नागरे, जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, प्रसादराव बुधवंत, माजी जि.प. सदस्य राजेंद्र नागरे, अविनाशराव काळे, ओबीसी प्रदेशउपाध्यक्ष केशवराव बुधवंत, सेलू तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष भागवत जोगदंड, माजी जि.प. सदस्य नाईकवाडे आणा, कवडा सरपंच राजेश चव्हाण, शहराध्यक्ष बासू पठान, सुधाकर नागरे, डॉ निशांत मुंढे, युवक विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तहसीन देशमुख, वैभव डख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष जाबेर मुल्ला, माजी नगरसेवक जम्मु भाई, वसीम पठाण आदी उपस्थित होते.