27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeअंकिताला अखेरचा निरोप

अंकिताला अखेरचा निरोप

एकमत ऑनलाईन

डेहराडून : उत्तराखंडच्या माजी मंत्र्याच्या मुलाच्या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिचा मृत्यू झाल्यामुळे सलग तिस-या दिवशी निदर्शने झाली. प्रशासनासोबतच्या चर्चेनंतर कुटुंब अंत्यसंस्कारासाठी तयार झाले. त्यानंतरही जमावाने अंत्यसंस्काराला विरोध केला.

पण अंकिताच्या वडिलांनी त्यांना शांततेचे आवाहन केल्यानंतर जमावाने माघार घेतली. त्यानंतर अलकनंदा नदीच्या एनआयटी घाटावर अंकितावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या