26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeराष्ट्रीयअदानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

अदानी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या २ दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण होत आहे. यामुळे अंबानींच्या कमाईत २५ जानेवारी २०२२ रोजी मोठी घसरण झाली आणि गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत त्यांना मागे टाकले.

त्यामुळे अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल-टाइम नेट वर्थ डेटानुसार गौतम अदानी यांची संपत्ती ९० अब्ज अमेरिकन डॉलर्स (रु. ६.७२ लाख कोटी), तर मुकेश अंबानी यांची संपत्ती ८९.८ अमेरिकन अब्ज डॉलर (६.७१ लाख कोटी रुपये) आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या