27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रआर्थिक विवंचनेतून मायलेकीची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून मायलेकीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

पुणे : सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी परिसरात काल मध्यरात्री आई आणि लेकीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संगीता दत्तात्रय खपाले (४८) आणि रेवा दत्तात्रय खपाले (२४) अशी आत्महत्या करणा-या मायलेकींची नावे आहेत. संगीता खपाले गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे त्रस्त होत्या. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.

संगीता या मुलगी रेवा आणि मुलासोबत सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात भाड्याच्या घरात राहत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे जेवण करून घरातील सगळे झोपले होते. रात्री मुलगा पाणी पिण्यासाठी उठला. त्यावेळी आई व बहिणीने गळफास घेतल्याचे त्याला दिसले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या