25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रकेंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही केली इंधनदरात कपात

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही केली इंधनदरात कपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात ८ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ६ रुपयांनी कपात केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या