29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रजिल्हाधिका-यांकडे ५ मंत्र्यांविरोधात तक्रार

जिल्हाधिका-यांकडे ५ मंत्र्यांविरोधात तक्रार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : रविवारी झालेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या गौरव सोहळ््यावेळी उपस्थित असलेल्या पाचही मंत्र्यांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे कोरोनाचे नियम तोडणा-या या मंत्र्यांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयात जयंत पाटील यांच्यासह काही जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिका-यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी मंत्री धनंजय मुंडे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यासह आरोग्य मंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी त्यांना मास्क घातला नव्हता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या