28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeराष्ट्रीयदिल्लीत खलिस्तान जिंदाबादचे पोस्टर्स

दिल्लीत खलिस्तान जिंदाबादचे पोस्टर्स

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
स्वतंत्र खलिस्तानाची मागणी करत देशात ९० च्या दशकात धुमाकूळ घालणा-या फुटिरवादी अतिरेकी पुन्हा एकदा राजधानी नवी दिल्लीत डेरा टाकत आहेत. राजधानीतील अनेक भागांत खलिस्तान जिंदाबादच्या घोषणांचे पोस्टर्स झळकल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने पोलिसांनी देखील गांभीर दखल घेत कारवाई सुरू केली. दिल्लीच्या पश्चिम विहार भागात ही घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या