मुंबई : ग्लेन मॅक्सवेलचे तुफानी अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने निर्धारित २० षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारली आहे. ग्लेन मॅक्सवेलचे तुफानी अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने निर्धारित २० षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावांपर्यंत मजल मारली आहे.
खराब सुरुवातीनंतर मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि शाबाज अहमद यांच्या फटकेबाजीच्या बाळावर आरसीबीने दिल्लीला विजयासाठी १९० धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर याने किफायतशीर गोलंदाजी केली.