22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रनाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार जाहीर

नाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार जाहीर

एकमत ऑनलाईन

पुणे : गीतरामायणकार गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांची १४ डिसेंबर रोजी ४४ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गदिमा पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात छबिलदास प्रायोगिक रंगभूमीवरून सुरू केली.

त्यावेळी त्यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या गवराई या नाटकात केलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यानंतर त्यांनी अनेक नाटक, सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. तसेच नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यही उभारले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या