29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपुढील आठवड्यात भारत-चीनमध्ये चर्चा

पुढील आठवड्यात भारत-चीनमध्ये चर्चा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवरून भारत-चीनमध्ये सुरू असलेला वाद दूर करण्यासाठी भारत-चीनमध्ये सातत्याने चर्चेचे सत्र सुरू आहे. आता दोन्ही देशांत कमांडर स्तरावरील चर्चा डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात होणार आहे.

हा चर्चेचा चौदावा टप्पा आहे. याबाबत अद्याप चीनचा निरोप आलेला नाही. परंतु तरीही पुढील आठवड्यात यासंबंधीची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत-चीनमध्ये मागच्या काही वर्षांपासून तणावाची स्थिती आहे. विशेषत: पूर्व लडाख क्षेत्रातील नियंत्रण रेषेवरून हा वाद चिघळला. त्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांत चर्चा सुरू असून, आतापर्यंत चर्चेचे १३ टप्पे पूर्ण झाले आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या