26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयप्रेमातल्या अपयशामुळे तरुणाची गंगेत उडी

प्रेमातल्या अपयशामुळे तरुणाची गंगेत उडी

एकमत ऑनलाईन

वाराणसी : प्रेयसीकडून मिळालेल्या नकारानंतर हताश झालेल्या तरुणाने व्हिडिओ तयार करत गंगा नदीत उडी घेतली. पुलाच्या रेलिगवर त्याने मोबाइलचा व्हिडिओ मोड ऑन ठेवत आपली आत्महत्या लाईव्ह केली. दीपक सोनकर असे त्याचे नाव असून तो प्रदेशच्या गाझीपूर येथील रहिवासी होता. गंगेत उडी मारण्यापूर्वी त्याने मोठी बहिण आणि मावशीला फोन करीत आपण जीवन संपवित आहोत, अशी माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक तडक पुलाच्या दिशेने धावले. मात्र तोवर त्याने उडी घेतली होती. घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून टीम त्याचा शोध घेत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या