37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयमतदानाचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढायला हवे

मतदानाचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत वाढायला हवे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी निवडणूक आयोग आणि मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. सध्याची मतदानाची टक्केवारी पाहता यात सुधारणा होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज निवडणूक आयोग आणि नागरिकांना पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ७५ टक्के मतदान होईल, हे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले तसेच निवडणूक लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी आणि एकाचवेळी निवडणूका घेण्यावर एकमत घडवून आणण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या