25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देणार?

मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा देणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळून लावल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला असून, लगेचच मुख्यमंत्री थेट जनतेशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अनिल परब हे राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या