24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात १ नवा रुग्ण

लातूर जिल्ह्यात १ नवा रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज केवळ १ नवा रुग्ण सापडला आहे, तर १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज मृतांचा आकडा २४४२ एवढा झाला आहे. आज ११३ जणांची आरटीपीसीआर, तर २०३ जणांची रॅपिड अ­ँटिजन टेस्ट करण्यात आली.

त्यात आरटीपीसीआरमधील १, तर रॅपिड अ­ँटिजन टेस्टमधील ० असे एकूण १ नवा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९२ हजार ५४१ झाली असून, त्यापैकी ९० हजार ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या