22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात ४ नवे रुग्ण

लातूर जिल्ह्यात ४ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी रोज चढउतार पाहायला मिळत आहे. आज ४ नवे रुग्ण सापडले, तर ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज मृतांचा आकडा २४४१ एवढा झाला आहे. आज १४७ जणांची आरटीपीसीआर, तर ७७४ जणांची रॅपिड अ­ँटिजन टेस्ट करण्यात आली.

त्यात आरटीपीसीआरमधील ०, तर रॅपिड अ­ँटिजन टेस्टमधील ४ असे एकूण ४ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९२ हजार ४८४ झाली असून, त्यापैकी ९० हजार ४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या