27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रवसईत कॉस पावर कंपनीत भीषण स्फोट!; तीन कामगारांचा मृत्यू, सात गंभीर

वसईत कॉस पावर कंपनीत भीषण स्फोट!; तीन कामगारांचा मृत्यू, सात गंभीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : वसईतील वाकीपाडा परिसरातील कॉस पावर कंपनीत बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. मिळालेल्या माहिती नुसार बॉयलरचा स्फोट झाला असल्याचे सांगितले जात आहे.

या स्फोटात तीन कामगार मृत्यू झाला आहे. तर सात कामगार जखमी झाले आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या