27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeव्हीडीओचा तपास

व्हीडीओचा तपास

एकमत ऑनलाईन

पुणे : पीएफआय कार्यकर्त्यांनी आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या मुद्दावरून राजकारण तापू लागले असतानाच पीएफआय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या त्या व्हीडिओचा फॉरेन्सिक तपास होणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.

सोशल मीडियामधून जे व्हीडिओ उपलब्ध आहेत, ते एकत्रित करून फॉरेन्सिक तपास केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या