20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयसिद्धू मुसेवालाचे पालक इंग्लंडला

सिद्धू मुसेवालाचे पालक इंग्लंडला

एकमत ऑनलाईन

अमृतसर : पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येला ५ महिने उलटून गेले तरी आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने त्याचीआई चरण कौर आणि वडील बलकौर सिंग यांनी शुक्रवारी भारत सोडून इंग्लंडला आपले बस्तान हलविले. न्याय मिळाला नाही तर देश सोडू असे त्यांनी गेल्या महिन्यातच सांगितले होते.

२४ नोव्हेंबर रोजी सायकल रॅली
इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली असून २४ नोव्हेंबर ला इंग्लंडच्या संसदेबाहेर सायकल रॅली काढण्यात आली. त्यासाठी हे दोघे इंग्लंडला रवाना झाले आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या