24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Home११ संशयित ताब्यात

११ संशयित ताब्यात

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : आसाम पोलिसांनी अल कायदा व अंसारुल्लाह बांग्ला टीम या २ अतिरेकी संघटनेच्या ११ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना मोरीगाव, बारपेटा, गुवाहाटी व गोलपारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी मोरीगावच्या सहरियागावमधील जमीउल हुडा मदरशाची इमारत सील केली. हे ताब्यात घेण्यात आलेल्या अतिरेक्यांचे आश्रयस्थान होते. त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस व आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या