26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeआंतरराष्ट्रीय८५ मिनिटांसाठी हॅरिस राष्ट्राध्यक्ष

८५ मिनिटांसाठी हॅरिस राष्ट्राध्यक्ष

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कमला हॅरिस ‘वर्ल्ड पॉवर’ मानल्या जाणा-या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीयच नाही, तर आशियायी व्यक्ती ठरल्या. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला असून, त्या ८५ मिनिटांसाठी अमेरिकेच्या अध्यक्ष झाल्या. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वत: काल आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून सर्व अधिकार कमला हॅरिस यांना दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांची कोलोनोस्कोपीची चाचणी करण्यात येणार होती. त्यासाठी त्यांना काही वेळ भूल देण्यात येणार होती. त्यामुळे या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार बाडयन यांनी कमला हॅरिस यांना दिले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या