25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रगुजरातसमोर १७० धावांचे लक्ष्य

गुजरातसमोर १७० धावांचे लक्ष्य

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल २०२२ च्या २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्ससमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघाने २० षटकांत ४ विकेट्स गमावून १६९ धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायडूने आक्रमक खेळी केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या