24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडाचहरने घेतला द.आफ्रिकेच्या चहाचा आस्वाद

चहरने घेतला द.आफ्रिकेच्या चहाचा आस्वाद

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहे. त्यांना तीन ते चार दिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध मुकाबला करायचा आहे. राहुल चहरदेखील संघाचा हिस्सा आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या चहाचा अस्वाद घेत चहरने चहाची टेस्ट कशी होती हे सांगितले. त्याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राहुल चहरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल चहर, नवदीप सैनी आणि सौरभ कुमार दिसत आहेत. तिघेही परदेशी चहाचा आस्वाद घेत असल्याचे पाहायला मिळाले. चहाचा एक घोट घेताच तिघेही हा हा हा.. करत उठताना दिसत आहेत. हा असा मजेशीर व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये चहाची टेस्ट नेमकी कशी होती हे काही कळलेलं नाही. पण त्याने लिहिलेल्या कॅप्शनमधून चहाची टेस्ट चांगली असल्याचे कळते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या