25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeरात्री ९ वाजता निकाल

रात्री ९ वाजता निकाल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शिवसेना नेत्यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात पेच निर्माण झाल्याने उद्याच्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सुप्रीम कोर्टात तब्बल साडेतीन तास युक्तिवाद झाला. शिवसेना, बंडखोर गट आणि राज्यपालांच्या वकिलांनी आपापली बाजू सक्षमपणे मांडली. सायंकाळी ५ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा युक्तिवाद झाला. त्यानंतर ९ वाजता निकाल जाहीर करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने सांगितले. त्यामुळे ९ वाजता महाविकास आघाडीच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या