21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

संजय राऊतांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल १४ दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चांगलीच खळबळ माजलीये.

संजय राऊतांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण आता त्यांना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. पत्रा चाळ प्रकरणात त्यांची चौकशी करण्यात आली. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या