20 C
Latur
Wednesday, December 2, 2020
Home आंतरराष्ट्रीय 24 मोबाईल कंपन्यात करताहेत भारतात येण्याची तयारी

24 मोबाईल कंपन्यात करताहेत भारतात येण्याची तयारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून आपला व्यवसाय हलवणार्‍या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी भारताने अलीकडे केलेल्या घोषणा काम करताना दिसत आहेत. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स ते ऍपलपर्यंतच्या असेंब्ली भागीदारांनी भारतात गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे. मार्चमध्ये मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांना अनेक प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. याचा परिणाम म्हणून सुमारे दोन डझन कंपन्यांनी भारतात मोबाइल फोन कारखाने सुरू करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.

सॅमसंग व्यतिरिक्त ज्या कंपन्यांनी रस दाखवला आहे, त्यात फॉक्सकॉनच्या नावाने ओळखली जाणारी कंपनी Hon Hai Precision Industry Co., विस्ट्रोन कॉर्पोरेशन (Wistron Corp.) आणि पेटाट्रॉन कॉर्पोरेशन (Petatron Corp.) यांचा समावेश आहे. भारताने फार्मास्युटिकल क्षेत्रातही अशाच प्रकारचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्रात अशा प्रकारचे प्रोत्साहन आणण्याची योजना आहे. या इतर क्षेत्रांमध्ये ऑटोमोबाईल, टेक्सटाईल आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्र असू शकतात.

अमेरिका-चीन व्यापारातील तणाव आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या दरम्यान कंपन्या सक्रियपणे पुरवठा साखळीत विविधता आणण्यासाठी नवीन जागा शोधत आहेत. मात्र व्यवसाय स्वस्त करूनही भारताला मोठ्या प्रमाणात याचा फायदा झालेला नाही. व्हिएतनाम या कंपन्यांसाठी सर्वात पसंतीची जागा बनली आहे. यानंतर कंबोडिया, म्यानमार, बांगलादेश आणि थायलंड या कंपन्यांची पसंतीची ठिकाणे आहेत. ब्लूमबर्गनुसार, स्टँडर्ड चार्टर्ड पीएलसीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

सरकारला आशा आहे की, येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात १५३ अब्ज डॉलर्सचे सामान बनवले जाऊ शकते, ज्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सुमारे १० लाख रोजगार निर्माण होतील. क्रेडिट सुईस ग्रुपच्या विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, यातून येत्या पाच वर्षांत ५५ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक होईल, ज्यामुळे देशाच्या आर्थिक उत्पादनात ०.५ टक्क्यांची वाढ होईल.

‘लय भारी’ दिग्दर्शक हरपला, रितेशचं भावुक ट्विट

ताज्या बातम्या

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

हा बाळासाहेबांचा पक्ष नाही : फडणवीस

नागपूर : शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या 'अजान' स्पर्धेसंदर्भात दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावरून मंगळवारी...

कोविड रुग्णांना अस्पृश्­यसारखे वागवू नका : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या रुग्णांच्या घराबाहेर 'कोविड पॉझिटिव्ह' अशी पोस्टर चिकटवली गेली तर या रुग्णांना अस्पृश्­यासारखे वागवले जाते, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने...

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात...

केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील बैठक निष्फळ

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजीची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पंजाबच्या शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ...

लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी...

अर्धनग्न पुजारी चाललात, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध कशाला?

पुणे : शिर्डीमधील साई संस्थानमध्ये भक्तांनी तोकडे कपडे न घालता भारतीय पेहरावात यावे असे आवाहन करणारे फलक लागल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान,...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान करुन घेण्यात...

भारतीय जवानांची पुन्हा ‘पीओके’त धडक

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या दहशतवाद्यांनी भुयारातून भारतीय हद्दीत घुसल्याचे...

आणखीन बातम्या

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

कोविड रुग्णांना अस्पृश्­यसारखे वागवू नका : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोविड-१९ च्या रुग्णांच्या घराबाहेर 'कोविड पॉझिटिव्ह' अशी पोस्टर चिकटवली गेली तर या रुग्णांना अस्पृश्­यासारखे वागवले जाते, असे निरीक्षण नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने...

राज्यातील उद्योग राज्यातच राहतील

मुंबई : महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात...

केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील बैठक निष्फळ

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतक-यांमधील मंगळवार दि़ १ डिसेंबर रोजीची बैठक निष्फळ ठरली आहे. दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पंजाबच्या शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ...

लॅपटॉप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरशीने मतदान

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने मतदान करुन घेण्यात...

भारतीय जवानांची पुन्हा ‘पीओके’त धडक

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या दहशतवाद्यांनी भुयारातून भारतीय हद्दीत घुसल्याचे...

महाराष्ट्राचा मिसळसम्राट हरपला

ठाणे: ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे मंगळवारी (दि.२) अल्पशा आजारामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या १५...

शस्त्रतस्करीसाठी दहशतवाद्यांकडून चीनी ड्रोनचा वापर

नवी दिल्ली : भारतात पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची तस्करी करता यावी, यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी संघटना आणि आयएसआयने चीनी बनावटीच्या मोठ्या...
1,353FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...